Awalokiteshwar

 पाटणा संग्रहालयात असलेल्या या मुर्तीकडे लक्षपूर्वक पहा. कपाळावर मुकुटात बुद्ध कोरलेला आहे, कपाळावर तिसरा डोळा आहे,

हातात कमळ आहे,
हातावर नाग आहे, नागवंशीयांचे प्रतिक,
तळहातावर कमळ आहे,
तो कमळावर उभा आहे,
पायथ्याशी मौर्य वंशाचे दोन सिंह आहेत.
पण हे अवलोकितेश्वर आहेत.हा बौद्ध वारसा आहे.


No comments

buddhasangeeti

Awalokiteshwar

  पाटणा संग्रहालयात असलेल्या या मुर्तीकडे लक्षपूर्वक पहा. कपाळावर मुकुटात बुद्ध कोरलेला आहे, कपाळावर तिसरा डोळा आहे, हातात कमळ आहे, हातावर न...

Powered by Blogger.